• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा होईल अतिवृष्टीची भरपाई – पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ऑक्टोबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व घरांच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवारपासून दिली जाईल, अशी माहिती दिली. राज्याने अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकूण १० हजार कोटींची तरतूद केली असून शेती व शेतघरे, पशुधन, मृतांचे वारस यांच्यासाठी त्यापैकी ५ हजार ५०० कोटी वापरण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात सणासुदीला पाणी राहू नये म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांच्या निवडणुकीमुळे सध्या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. पण आचारसंहितेची आपत्तीच्या मदत वाटपाला अडचण नसते. आपद्ग्रस्तांना यापूर्वी मदतीचे वाटप आचारसंहितेच्या काळात झालेले आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासंदर्भातील परवानगी घेतली जाईल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

तब्बल ३८ हजार कोटी रुपये राज्याचे केंद्राकडून येणे बाकी आहे. केंद्र सरकारला आम्ही अतिवृष्टीच्या भरपाईचे पैसे देण्यासंदर्भात तीन पत्रे पाठवली आहेत. पण केंद्राने अद्याप पैसे देण्यासंदर्भात काहीच कळवलेले नाही. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अतिवृष्टीतील सर्व आपदग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवू, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

१० हजार रुपये जिरायत, बागायतच्या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टरी (२ हेक्टरच्या मर्यादेत)तर २५ हजार रुपये फळ पिकांच्या भरपाईसाठी प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) तसेच पशुधन, शेतघरे व मृतांच्या वारसांना भरीव मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यापूर्वीच त्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली होती.


 

 

Previous Post

आता दिल्ली सरकारनेही घेतला दिवाळीत फटाक्‍यांवर बंदीचा निर्णय

Next Post

सुरक्षारक्षकाकडून महिलेचा विनयभंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुरक्षारक्षकाकडून महिलेचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon