• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत नम्रता पॅनल विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत नम्रता पॅनलने विजय मिळवला आहे

याअगोदर दहा जागांवर नम्रता पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत ओबीसी मतदारसंघाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र माजी नगरसेवक भूषण वाघ यांचा 69 मतांनी विजय झाला 148 पैकी 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात एक मत बाद झाले . भूषण वाघ यांच्याविरोधातील नंदकुमार सोनार यांना ३२ मतांवर समाधान मानावे लागले

नम्रता पॅनमध्ये कारखानदार मतदारसंघात पुनमचंद मोर, एकनाथ तावडे , दिलीप पाटील, मुकेश अग्रवाल, सचिन कोठावदे , उमेश राखा, रवींद्र देवरे , रेखा माथूरवैश्य, लता जैन, विक्रांत पेंढारकर यांची याअगोदरच बिनविरोध निवड झाली होती .

पाचोरा औद्योगिक वसाहत कै के. एम. पाटील , बाबुलाल बाजोरिया व शहरातील मान्यवर यांच्या कल्पनेतून अथक परिश्रमातून निर्माण झाली . ही निवडणूक 6 मार्च रोजी पार पडली सायंकाळी मतमोजणी होऊन माजी नगरसेवक माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ यांचा विजय झाला पुनमचंद मोर. विजय जैन. भाईदास आग्रवाल. भागचंद राका, सुभाष अग्रवाल, पिटीसी व्हाईस चेअरमन विलास जोशी ,प्रकाश पाटील , राजेंद्र बोथरा, जगदीश पटवारी, गोपाल पटवारी, कमल पटवारी, रवी केशवानी, दत्ता जडे, भागवत महालपुरे , पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांचे योगदान लाभले .

माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासाठी हा विजय सहज होता. यावेळी गटनेते संजय वाघ, प्रवक्ते खलील देशमुख, तालुकाध्यक्ष विकास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, वासुदेव महाजन , नाना देवरे, हारून देशमुख, शशिकांत चंदिले , भगवान मिस्त्री, संजय सूर्यवंशी , रवींद्र देवरे, सचिन कोठावदे, मुकेश अग्रवाल , उमेश राखा , अरुण पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील , गोपी पाटील, रोहित वाणी आदी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले.


 

 

Tags: #pachora adyogik vasahat news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अहमदाबादेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपी जळगावात पकडला

Next Post

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त गो.से.हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या स्पर्धा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त गो.से.हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon