• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रणव मुखर्जींनी आत्मचरित्रात काँग्रेस आणि पंतप्रधानांविषयी केले ‘हे’ मोठे विधान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. दरम्यान, या पुस्तकातून मुखर्जी यांनी काँग्रेस आणि पंतप्रधानपदाविषयी मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवले तर मनमोहन सिंग यांना ते देण्यात आले होते असे प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.

गुरुवारी प्रकार्शित झालेल्या आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या दोन्ही पंतप्रधानांची तुलना केली आहे.’द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने केले आहे. या पुस्तकातून काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे की, ‘अनेक पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याचे तसेच त्यांना जवळून जाणून घेण्याचे सौभाग्य मला मिळाले. प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि शैली वेगळी होती. ते वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून होते तसंच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे होते’.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘आपण राष्ट्रपती असताना जुलै २०१२ ते मे २०१४ दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मे २०१४ पासून ते जुलै २०१७ पर्यंत नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचं म्हटलं आहे. ‘मी काम केलेल्या या दोघांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग वेगळा होता. मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान केलं तर दुसरीकडे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये झालेल्या झालेल्या भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले. ते मुळात राजकारणी असून भाजपाने प्रचाराला सुरुवात करतानाच त्यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आपली एक प्रतिमा तयार केली होती. त्यांनी पंतप्रधानपद मिळवलं आहे’.

प्रणव मुखर्जी यांनी यावेळी २००४ च्या निवडणुकीत युपीएच्या विजयानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्याचाही उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांना वारंवार काँग्रेस नेत्यांनी विनंती केल्यानंतरही त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला आणि मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा केली असे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले आहे.

‘सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि इतरांनी तो स्वीकारला. मनमोहन सिंग हे मुळात अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून आणि राज्यसभा सदस्य म्हणून राजकारणात काम केलं होतं. पण ते दृढनिश्चयी होते, त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती होती. यामुळेच इतका विरोध असतानाही त्यांनी अमेरिकेसोबत नागरी अणु करार करुन दाखवला. त्यांनी पंतप्रधान म्हणून चांगली कामगिरी केली,’ असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? – अरविंद सावंत

Next Post

भाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon