• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

६ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
६ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

रावेर तालुक्यात चिनावल शिवारातील घटना  

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिनावल शिवारातील एका विहिरीत बेपत्ता तरुणाचा मृतदेह सोमवारी दि. १५ सप्टेंबर रोजी आढळून आला आहे. कुंभारखेडा रोडवरील निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातील विहिरीमध्ये हा मृतदेह तरंगताना सापडला. सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समीर सुराज तडवी (वय ३०, रा. चिनावल ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. सहा दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची माहिती आहे. समीर तडवी हा ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता विहिरीत सापडला. घटनेची माहिती साहिल इलमोद्दिन तडवी (वय २६) यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. सावदा पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

‘फिल्डवर्क’ करून नुकसानीचे पंचनामे सुरु, तातडीची मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘फिल्डवर्क’ करून नुकसानीचे पंचनामे सुरु, तातडीची मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरु

'फिल्डवर्क' करून नुकसानीचे पंचनामे सुरु, तातडीची मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!