• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराजस्व अभियान अंतर्गत धरणगाव येथे स्पर्धा परीक्षा विषयनिहाय एक दिवसीय कार्यशाळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2020
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – महाराजस्व अभियान अंतर्गत धरणगाव तहसील कार्यालय येथे स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार प्रथमेश मोहोड, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळेतून चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले. जेणेकरून विद्यार्थ्यांना कोठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही व धरणगाव तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात उमेदवार यशस्वी होतील. अशा स्वरुपाचा महाराजस्व अभियान अंतर्गत राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले.

कार्यशाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन लाभावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्याचा मानस असल्याचे तहसीलदारासह इतर अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी नवमतदारांनी मतदान नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले. यासाठी तहसील कार्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आठ नंबर फार्म भरून देण्याचे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

नशिराबाद येथे आयोजित मनियार बिरादरीच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Next Post

निपाणे येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निपाणे येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
1xbet russia

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 25, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
1xbet russia

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 25, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 25, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon