जळगांव ( प्रतिनिधी ) – जळगावच्या समस्त बारी पंच मंडळातर्फे आज सकाळी हितवर्धिनी हॉल ( जोशी पेठ , जळगांव ) येथे संत रुपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती ज्येष्ठ नागरिक भिका बारी यांच्या हस्ते करण्यात आली.
संत रुपलाल महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती समाज बांधवांना देण्यात आली या वेळी पंच मंडळाचे पदाधिकारी विजय बारी, अरुण बारी, लतीश बारी, बालमुकुंद बारी, महेंद्र बारी, नितीन बारी, मयूर बारी, हर्षल बारी, विनोद लावणे, विजय बारी, राजू बारी, राहुल बारी, किशोर बारी, अनिल बारी व महिला अध्यक्षा इंदू बारी, सीमा कोल्हे, लिला बारी, जयश्री बारी, पुनम बारी, पूजा बारी आदींची उपस्थिती होती.