• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लाचखोर जिल्हा लेखा परीक्षक अधिकाऱ्यास पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – लेखा परिक्षण अहवाल चांगला करण्याच्या मोबदल्यात ३२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी जंगले यांना बुधवारी रात्री अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रावसाहेब बाजीराव जंगले (वय 51) रा. रामानंद नगर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार आणि इतर सहकारी यांनी यांच्या विविध पथसंस्थेच्या ऑडीटसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी रावसाहेब बाजीराव जंगले (वय 51) रा.रामानंद नगर, जळगाव यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. दरम्यान, ऑडीटच्या छाणणीसाठी तक्रारदारांकडून ५२ हजार रूपयांची लाचेची मागणी ३१ जुलै रोजी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत रितसर तक्रार केली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा रचून लाचखोर जिल्हा लेखा परिक्षण अधिकारी जंगले यांनी ॲडीट छाणणीसाठी मागीतलेल्या रकमेपैकी ३२ हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. पी.वाय.लाडेकर यांनी संशयित आरोपी जंगले याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकूर हे करीत आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले.


 

 

Previous Post

प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे भाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये पूजन

Next Post

श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनिमित्त निमित्तानं रामरोटी आश्रमात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनिमित्त निमित्तानं रामरोटी आश्रमात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon