• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात शस्त्रास्त्र विक्री वाढवण्याची अमेरिकेची तयारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांबरोबर भारतीय जवानांच्या झालेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभुमीवर अमेरिकेकडून भारताला करण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्र विक्रीमध्ये मोठी वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे, असे अमेरिकेतील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

अमेरिकेकडून भारताला निर्यात होणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये 1,000 पौंडहून अधिक वजनाचे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकणाऱ्या सशस्त्र ड्रोनचा समावेश असणार आहे. चीनबरोबरच्या सीमा भागातील तणावाच्या पार्श्‍वभुमीवर ट्रम्प प्रशासनाने भारताला शस्त्र पुरवठ्यात वाढ करण्याचे ठरवले आहे, असे ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकाने अमेरिकन अधिकारी आणि कॉंग्रेसच्या सहाय्यकांच्या मुलाखतीच्या आधारे म्हटले आहे.
अमेरिकेने अलिकडच्या काही महिन्यांत भारताला शस्त्रास्त्रांच्या नव्या विक्रीसाठीची प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. सशस्त्र ड्रोनसारख्या उच्च तंत्रज्ञानावर आधारलेल्या पूर्वीच्या प्रशासनाच्या धोरणापेक्षा अधिक प्रगत शस्त्रास्त्रे भारताला देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे, असे या नियतकालिकामध्ये म्हटले आहे.

अमेरिकेत भारतासारख्या विदेशी भागीदाराला लष्करी ड्रोन निर्यातीबाबत बंदीचे धोरण होते. मात्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे आपल्या नियमात बदल केले आहेत. त्यानुसार आता ही ड्रोन भारताला दिली जाऊ शकणार आहेत.

अमेरिकेकडून भारताला होणारी शस्त्रास्त्र निर्यात 2008 मध्ये शून्याच्या आसपास होती. ती यावर्षी 20 अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये एमएच-600 आर सीहॉक हेलिकॉप्टर्स, अपाचे हेलिकॉप्टर आणि लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटरमेसर यांचा समावेश प्रामुख्याने आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात तीन लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

Next Post

प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे भाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये पूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे भाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon