• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये ५४ राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘सुरक्षा आणि स्वास्थ विकसित भारतासाठी आवश्यक’ ही प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरवात जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये झाली. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फुड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्रीपार्क, प्लास्टिक पार्क यासह गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. दि. ०४ मार्च ते १० मार्च या काळात “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” पाळण्यात येणार आहे. आज सकाळी सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन सप्ताह सुरवात झाली.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. निबंध स्पर्धा, सेफ्टी व्यंग चित्रकला स्पर्धा व सुरक्षितेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण सप्ताहात सहकाऱ्यांना देण्यात येणारे आहे. यासाठी जैन फुड पार्क येथे झालेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात जैन फार्मफ्रेश फूडस व जैन इरिगेशनचे सहकारी उपस्थीत होते. वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, जी. आर. पाटील, जी. आर. चौधरी, असलम देशपांडे, आर. डी. पाटील, वाय. जे. पाटील यांच्यासह पंकज लोहार, निखील भोळे, मनोज पाटील, नितीन चौधरी, हेमकांत पाटील, महेंद्र पाटील व सहकारी उपस्थित होते. सुरक्षा विभागाचे अधिकारी कैलास सैंदाणे यांनी सुरक्षितेविषयी जनजागृती करीत प्रतिज्ञा दिली.

प्लास्टीक पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या लॉनवर सुरक्षा विभागाचे योगेश बाफना यांच्याकडून सहकाऱ्यांना सुरक्षा विषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ देण्यात आली. तसेच प्लांट आवारातील सहकाऱ्यांनी सुरक्षेविषयी शपथ घेतली.

दि. ४ मार्च १९६६ रोजी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाली, म्हणून दरवर्षी ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. औद्योगिक तसेच व्यावसायिक ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्य विषयक सार्वजनिक जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. दैनंदिन काम करीत असताना जर आपण खबरदारी घेतल्यास किंवा जागरूकता दाखवल्यास होणारे अपघात टाळता येतात. विनाअपघात त्यात आपला जीवही सुरक्षित राहील आणि कंपनीचे होणारे नुकसानही टळेल. अशी माहिती दोघंही सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांना दिली.

फोटो कॅप्शन – जैन फार्म फ्रेश फूड लि. च्या जैन व्हॅली मध्ये सहकाऱ्यांना सुरक्षेसंबधित प्रतिज्ञा देताना कैलास सैंदाणे, पंकज लोहार व सहकारी.

फोटो कॅप्शन – जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क येथे प्रतिज्ञा देताना डॉ. योगेश बाफना व सहकारी.


 

Tags: 54-rashtriy-surksha-saptah-sajra
Previous Post

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासूवर गुन्हा दाखल

Next Post

सात वर्षीय बालकाच्या न्युमोनिया आजारावर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सात वर्षीय बालकाच्या न्युमोनिया आजारावर यशस्वी उपचार

सात वर्षीय बालकाच्या न्युमोनिया आजारावर यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon