• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ येथील बंद खोलीत विना परवाना काढा बनविण्याचा कारखाना उध्वस्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई १ लाख ८७ हजाराचा माल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील बंद खोलीत विना परवाना काढा बनविण्याचा कारखान्यात एम.आय.तेली गृपतर्फे तयार करण्यात आलेल्या मालेगाव पॅटन युनानी काढा भुसावळ ताब्यात घेण्यात आला असून जळगाव मधील अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने धाड टाकून धडक कारवाई केली.

भुसावळ शहरातील कॉलनीतील एमआय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्या खोलीत जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने धाड टाकून धडक कारवाई करत 1 लाख 2 हजाराची कोरोना काढ्याची 34 खोके आणि 85000 हजार रुपये किमतीची दोन मशीन असा एकूण मुद्देमाल जप्त केल्याने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आठ दिवसांपूर्वी तक्रारदाराने या शाळेच्या आवारात अन्न व औषधी उत्पादनाचा परवाना नसतांना कोरोना काढ्याची औषधी निर्मिती केली जात असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज जळगाव येथील पथकाने शाळेत सकाळी 11 वाजेच्या सुमारास धाड टाकून चौकशी करून मुद्देमाल व मशिनरी जमा केलेली आहे. ही कारवाई अन्न व औषध सौंदर्यप्रसाधने कायदा कलम 18 अंतर्गत करण्यात आलेली आहे.

या शाळेचे मालक आसिफ इसाक तेली यांना नोटीस बजावण्यात आलेली असून सात दिवसाचे आत आवश्यक त्या कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत,असा यावेळी पंचनामा करण्यात आलेला आहे. ही कारवाई ए.एम. माणिकराव सहआयुक्त ,श्याम साळे प्रभारी सहाय्यक आयुक्त जळगाव तसेच भुसावळ बाजारपेठचे पोना.बापूराव रामभाऊ बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार जितेंद्र राठोड व शिरसोली येथील आरोग्य सेवक निलेश पाटील यांनी सदर कोरोनाबाधित महिलेचा तपास केला असता, हि महिला शिरसोली येथील रहिवासी नसल्याचे निदर्शनात येत आहे. यामुळे नेमकी हि महिला कुठली आहे याबाबात पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.


 

 

Previous Post

पारोळा येथे खदानीत 3 सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्या दोघांचा मृत्यू एकीला वाचवण्यात यश

Next Post

जिल्ह्यात आज 911 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; 518 रूग्ण कोरोनामुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज 911 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; 518 रूग्ण कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

February 27, 2026
सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

February 27, 2026
सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon