• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तृणमूल काँग्रेस हा असहिष्णू पक्ष असून भाजप लोकशाही मार्गाने विचारांची लढाई लढण्यास कटिबद्ध – जे.पी. नड्डा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2021
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला. त्याचे पडसाद आता उमटू लागले असून या हिंसाचाराला तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचे भाजपसह इतर नेत्यांनी म्हंटले आहे. भाजपने तृणमूलला लक्ष करत काही दिवसांत ११ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये मारले जात आहे. कथित मानवतावादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी भामटे तोंड आवळून बसलेत. ममता बॅनर्जींच्या आरत्या ओवाळल्या जातायत, लक्षात ठेवा तो दिवस दूर नाही, या हिंदूविरोधी राजकारणाचे आम्ही चोख उत्तर देऊ. जनता देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून घेतला. यावेळी मोदी यांनी हिंसाचाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बंगालमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यात तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे सांगितलं. इथला हिंसाचार देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा आहे. निवडणुकोत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही. तृणमूल काँग्रेस हा असहिष्णू पक्ष असून भाजप लोकशाही मार्गाने विचारांची लढाई लढण्यास कटिबद्ध असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते गौरव भाटिया सर्वोच्च न्यायालया एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी त्याचबरोबर हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


 

 

Previous Post

मराठा समाजाच्या तरुणांनी संयमाने घ्या – सचिन सोमवंशी

Next Post

बंगाल हिंसाचार निषेधार्थ भाजपतर्फे जळगावात धरणे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंगाल हिंसाचार निषेधार्थ भाजपतर्फे जळगावात धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon