• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोनी नगरातील अडविलेल्या गटारीवर जेसिबीने मार्ग मोकळा

येत्या 15 दिवसात कायमची गटार बांधणार- उपमहापौर कुलभूषण पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2023
in Uncategorized
0
सोनी नगरातील अडविलेल्या गटारीवर जेसिबीने मार्ग मोकळा

जळगाव (प्रतिनिधी ) – पिंप्राळा परिसरातील गट नंबर 277/2 मधील सोनी नगरातिल एका रहिवासीने गटार बंद केल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरासमोर घाण पाण्याचे डबके साचल्याने
परिसरातील महिलांनी मनपाचे उपायक्त गणेश चाटे यांच्याकडे समस्यांचा पाढा सांगितला होता तसेंच उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबिती सांगितल्यानंतर मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत सोनगिरे व बांधकाम विभागाचे मनोज वनोरे यांनी प्रत्यक्ष परीसरात पाहणी करून 4 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता मनपाचे जेसिबीने ज्या व्यक्तीने गटार अडवून ठेवली होती तेथूनच सुरुवात करुन अडविलेल्या गटारीचा मार्ग मोकळा झाला.

येत्या 15 दिवसात नवीनच गटार बांधून देणार -उपमहापौर
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी परीसरात भेट दिली असता महिलांनी विचारले की, आता गटार कधी होणार तर येत्या 15 दिवसात नवीनच गटार बांधून देणार असे आश्वासन दिले.

काहिनी वाद घातला

परीसरात सकाळी 10 वाजता जेसिबी येताच ज्यांनी गटार अडविले होते सुरूवातीला त्यांनी
मनपाच्या कर्मचाऱ्याशी वाद घालत मोबाईल वरून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तसेच जेसिबि समोर आडवे झाले.मात्र मनपाचे आरोग्य निरीक्षक रामदास कांबळे यांनी त्याला न जुमानता अखेर जेसिबीने गटारीचे सांडपाणीचा मार्ग मोकळा केला.
खड्डयातूनच घरात प्रवेश
जेसिबीने अनेकांचे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन व बोअरींगचे कनेक्शन तुटल्याने नगरसेविकाचा मुलगा अतुल बारी व बंटी बारी यांच्याशी संपर्क केला.
जेसिबीने गटारीचे मोठे खड्डे पडल्याने लहान मुलांना व वृद्ध महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना खड्डयातूनच घरात प्रवेश करावा लागणार असल्याने त्वरित गटारी बांधण्यात यावी अशी मागणी परीसरातील महिलांनी केली.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, बांधकाम विभागाचे मनोज वनोरे, लिलाधर पाटील, दिपक पवार, बंटी बारी, आदि उपस्थित होते.


 

 

Tags: #soninagarnews #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

Next Post

रेल्वेतून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेल्वेतून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon