• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिराचे कळसाचे काम पूर्ण

शिवभक्तांनी केला शिल्पकाराचा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2023
in Uncategorized
0
सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिराचे कळसाचे काम पूर्ण

जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा परीसरातील सोनी नगर,सावखेडा रोड जवळील स्वयंभू महादेव मंदिराचे जिर्णोद्धारचे काम सुरु असून मंदिरात कळस घडविण्याचे शिल्पकार सचिन सोनावळे, श्री डांगे व त्यांच्या सहकार्य टीम (नांदेड) साकारत आहे. या टिमने 10 दिवसात काम पूर्ण केल्याने परीसरातील शिवभक्तांनी शिल्पकाराचा गौरव करण्यात आला.

यावेळी मधुकर ठाकरे, देविदास पाटील, नरेश बागडे, यशवंत पाटील, विजय चव्हाण, भैय्यासाहेब बोरसे, विनोद निकम, सरदार पाटील, निलेश जोशी, नारायण येवले, स़ंजय भोई, विलास दांडेकर, विजय भावसार, विठ्ठल जाधव, धनंजय सोनार, कैलास कोळी, गणेश माळी, गणेश जाधव, सूर्यकांत पारखे, प्रकाश जाधव, धनराज कुंभार, निंबा महाले, समाधान ठाकरे, मुकुंदा निकुंभ, उमेश सिहंले आदि भाविक उपस्थित होते.

सोनी नगरातील स्वयंभू महादेव हे जागृत देवस्थान असून या मंदिरात मनोकामना पूर्ण होत असल्याने गणपती नगर, प्रल्हाद नगर, ओंकार पार्क,मयुर कॉलनी, पिंप्राळा ,परिसरातून भाविक मंदिरात येत असतात. या मंदिराचे कळस 25 फुट उंच असून या कळसाचे काम शिल्पकार सचिन सोनावळे यांनी 10 दिवसातच पूर्ण करून दि.30 मे रोजी अखेरचा हात फिरवत मंदिरावर कळस व ध्वज चढवत काम पूर्ण केले. याबद्दल शिल्पकार सचिन सोनावळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

मंदिराचे जीर्णोद्धारचे काम सुरु असून दानशूर व्यक्तीने सहकार्य करावे असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.

Tags: #soni nagar mahadev mandir news #naresh bagdehttps://kesariraj.com/5-jun-23-n-6/
Previous Post

हृदयविकाराच्या झटक्याने बांभोरी येथील आंदोलनातील कामगाराचा मृत्यू

Next Post

मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे आदेश

मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जैन कंपनी

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जैन कंपनी

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!