• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चीनने त्यामध्ये खोडा घालत कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तर…. – अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2021
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीन सरकारबाबत मोठं वक्तव्य केले आहे. याबाबत बायडन म्हणाले, की देशाचे हित जर साधायचे असेल तर गरज पडल्यास आम्ही बीजिंगसोबत हात मिळवून काम करण्यास घाबरणार नाही.

ज्यो बायडन यांनी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर ते आता परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ‘फॉगी बॉटम’ मुख्यालय येथे संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले, आम्ही चीनकडून सुरु करण्यात आलेल्या आर्थिक शोषणाविरोधात लढा देणार आहोत. मानवाधिकार, बौद्धिक संपदा आणि वैश्विक शासनावर चीनकडून होणारे हल्ले कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाईल.

अमेरिकेच्या हितासाठी आम्ही बीजिंगसोबत हात मिळवणी करून काम करू शकतो. पण जर चीनने त्यामध्ये खोडा घालत कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तर आम्ही चीनच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, हेदेखील बायडन यांनी सांगितले.

चीनच्या विषयावर बायडन यांच्या सरकारची नीती कशी असेल याबाबत बोलताना ते म्हणाले, जेव्हा अमेरिकेच्या फायद्यासाठी बीजिंगशी हात मिळवणी करून काम करू. आम्ही आमचे सहयोगी आणि भांडवलदारांसोबत काम करणार आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांना नवे स्वरुप देऊन देशातील विश्वसनीयता आणि नैतिक अधिकाराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी देशातील परिस्थिती चांगली बनविण्यासाठी काम करू.आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची भागीदारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही जो बायडन यांनी सांगितले.


 

 

Previous Post

भुसावळ येथे पेट्रोल डिझेल वाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे आंदोलन

Next Post

मग त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डची जबाबदारी का दिली गेली – प्रल्हाद मोदी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मग त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डची जबाबदारी का दिली गेली - प्रल्हाद मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon