जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना काळात पिप्राळा परिसरातील ज्या डॉक्टररानी आपली सेवा दिली त्याचा कादरी फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

हा सोहळा समारंभ पिप्राळा ग्रामीण विकास विदयालय येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हाजी करीम सालार, कादरी फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी, अभिषेक पाटिल, उप महापौर खड़के, आबा कापसे, ग्रामीण विकास विदयालयचे चेयरमेन संजय सोमाणी, मुख्यध्यापक सैय्यद ,नगरसेवक विजय पाटिल, मयूर कापसे, नरेंद्र पाटिल, अतुल बारी, शफी भाई, सीराज भाई, विक्की भाई, साजिद भाई तसेच परिसरातील मान्यवार उपस्तिथ होते.







