• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खासदार संजय राऊत यांची अलिबाग, दादरची संपत्ती ईडीकडून जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2022
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे

संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार पुढे आले अलिबाग येथील जमीनी, संपत्ती आणि दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला संजय राऊतला अगोदरच लक्षात आलं होतं. त्यामुळं 10 महिन्यापूर्वी ईडी कार्यालयात 55 लाख रुपये परत केले होते. ईडीची चौकशी सुरु होती. दोन महिने संजय राऊत यांची धडपड सुरु होती. पत्र लिहिणं, ईडीवर आरोप करणं, किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर आरोप करणं ही त्यांची मी अवस्था समजत होतो , असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे .

नरेंद्र मोदींना 12 पानी पत्र लिहावं आणि राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. किरीट सोमय्यांवर आरोप केले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना वाटतं की पोलिसांचा माफियाप्रमाणं वापर करुन ईडी, सीबीआय, आयटी अधिकारी यांची तोंडं बंद करु शकतो. मात्र, संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 1038 कोटी रुपयांचा घोटाळा याचा प्रविण राऊत मुख्य आरोपी होते. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले. त्या पैशातून अलिबाग आणि दादरला जमीन खरेदी करण्यात आली. कारवाईच्या भीतीनं संजय राऊत यांनी 55 लाख परत केले, असं किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांची नौटकी सुरु होती. 55 लाख रुपये 8 महिन्यापूर्वी देऊन संजय राऊत यांनी त्यांच्या चोरीची कबुली दिली होती. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जाब विचारायला हवा होता. 55 लाख रुपये परत दिल्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी संजय राऊत यांची चौकशी करायला हवी होती. मात्र, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना जेल मध्ये टाका असं म्हणतात. गृहमंत्री भाषण करतात, ईडीच्या विरोधात एसआयटी करतोय. ही घटना कुणी लिहिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटना लिहिणार आहेत का? बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जमीन आणि घर यासंदर्भातील कोणतीही चौकशी न करता जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग म्हणतात 1 रुपया खात्यात आला असेल आणि तसं झालं असेल तर आम्ही सगळी संपत्ती भाजपला दान करायला तयार आहोत. 2009 ची संपत्ती म्हणता एक एकर देखील जमीन नाही. पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमीनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादर मधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असं संजय राऊत म्हणाले.


 

 

Tags: #maharashtra ed #bharat
Previous Post

वावडदा सोसायटी निवडणुकीत नम्रता पॅनलचे १३ उमेदवार विजयी

Next Post

युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 

September 4, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 

September 4, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon