• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

४०० च्यावर पेन्शनर दिल्‍लीला जाणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2023
in खान्देश, जळगाव
0
४०० च्यावर पेन्शनर दिल्‍लीला जाणार

जळगाव (प्रतिनिधी ) – कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस ९५ योजनेत ७५ लाख पेन्शनर केंद्र, राज्य सरकारचे उपक्रम, सहकार क्षेत्र, परिवहन खाते वीजमंडळ व औद्योगीक कारखाने तसेच मीडिया यांच्याकडून ४१७ तर काही जणांकडून ५४१ तसेच एक हजार २५० प्रतीमाह पूर्ण सेवा काळात पगारातून कपात केले. मात्र, त्यांना सरासरी पेन्शन फक्त एक हजार १७० रुपये पेन्शन प्रतीमाह दिली जाते.

यात एक रुपयाची देखील वाढ झाली नाही. त्यामुळे देशभरातील ईपीएस पेन्शनर्स दिल्ली संसद भवनावर ता. सात डिसेंबर रोजी मोर्चा नेणार आहेत. अध्यक्ष श्री अरविंद भारंबे यांचें मार्गदर्शना खाली सागर पार्क येथे कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, आजच्या महागाईच्या काळात पेन्शनर दांपत्यांने जगायचे कसे? याची कल्पना न केलेली बरी. न्युनतम पेन्शन एक हजार रुपयांनी वाढवून साडेसात हजार महागाई भत्यासह देण्यात यावा. पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा, कुठलाही भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करावी व या योजनेत सहभागी नसणारे सेवानिवृत्त कर्मचा-यास दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मंजूर न करता, कर्मचारी भविष्यनिधी संघटन व केंद्र सरकार पेन्शनरवर अन्याय करीत आहेत. कार्यकारणीच्या बैठकीला रमेश नेमाडे. ऊपाध्यक्ष,संजीव खडसे कार्याध्यक्ष,डी. एन.पाटील. सचिव, हरी एन.व्यवहारे राज्य उपसचिव,मिठाराम सरोदे भुसावळ तालुका अध्यक्ष, कौतिक किरंगे, नारायण नेवे,संतोष पाटील,आर टी. थाटे,एम झेड जैन,पी एम पाटील,टी जे पगारे,अशोक रुपा कोळी,शांतीलाल पाटील,सुरेश चौधरी,बी व्ही पवार, जडे चंद्रकांत, बाळासाहेब तोडकर,ए ए पाटील, बिराडे चंदन, अशोक जडे, रमेश सोनार, बाळासाहेब खराडे, जे.डी ठाकरे,डी एन विखे,व्हि एम ठाकूर व सर्व सभासद बांधव उपस्थित होते.

जळगाव दिल्लीला रेल्वेने जाणार
राष्ट्रीय संघर्ष समिती मागील सात वर्षापासून वरील मागण्या मंजूर करण्यासाठी सातत्याने आंदोलन करून संघर्ष करीत आहे. अत्यंत कमी पेन्शन व वैद्यकीय सुविधा अभावी दररोज दोनशे ते तीनशे पेन्शनर या जगाचा निरोप घेत आहे. यामुळे पेन्शनरमध्ये मोठा असंतोष वाढत आहे. यासाठी वरील मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आंदोलन करून ता. सात डिसेंबर रोजी नवी दिल्ली रामलिला मैदानावर आंदोलन करून संसद भवनावर मोर्चा नेणार आहेत. जळगाव येथून दिल्ली जाण्यासाठी ता. सहा डिसेंबर रोजी निघणार्‍या या रेल्वेला दोन जादा जनरलचे डबे लावण्यात येणार आहेत.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/400-chyavar-penshnar-dilhila/
Previous Post

सायबर भामटे सक्रिय : वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन

दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon