• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किशोर पाटील -कुंझरकर यांची शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिवपदी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीच्या राज्य महासचिवपदी जळगावचे किशोर पाटील कुंझरकर जळगावला मिळाले मानाचे स्थान मिळाले.

मंत्रालय पातळीवर शिक्षकांचे व शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडून आपल्या दांडगा जनसंपर्कच्या जोरावर व सर्वस्तरीय आणि सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांमध्ये असणार्‍या मैत्रीपूर्ण संपर्काच्या जोरावर प्रश्न सोडवणे, आधी अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य करणारे आपल्या स्वकर्तृत्वातून व कार्याच्या माध्यमातून शिक्षण विभागाला आणि शिक्षक चळवळीला प्रेरणादायी अनुकरणीय ठरेल असे दिशादर्शक भरीव कार्य करणारे जळगाव जिल्ह्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे व जिल्हा परिषद जळगाव पुरस्काराचे मानकरी असलेले प्रयोगशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांची 3 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या कार्यकेल्याबद्दल पुढील पाच वर्षासाठी त्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीच्या राज्य महासचिवपदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विशाल सोळंकी, शालेय शिक्षण विभागाचे सचिव राजेंद्र पवार, विजय भोसले प्रधान सचिव श्री नंदकुमार, शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील सहसंचालक दिनकर टेमकर, पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे, महावीर माने, प्रतिभा भराडे, वाय. आर.सोनवणे, नामदेव माळी आदींसह समन्वय समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी तसेच सर्व शिक्षक आमदार राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जळगाव जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख शिक्षक आदींनी दूरध्वनीवरून यथोचित निवडीबद्दल शुभेच्छा दिल्यात.


 

 

Previous Post

पोलीस विनोद अहिरे यांनी प्रकाशनापूर्वीच आपल्या पुस्तकाची पहिली प्रत अर्पण केली शिवराय आणि भीमरायांना

Next Post

शिवा दादा लवकरात लवकर निगेटिव्ह होवोत! हितचिंतक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवा दादा लवकरात लवकर निगेटिव्ह होवोत! हितचिंतक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon