• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नशिराबाद रोडवर दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद गावाजवळील पाश्वर पेट्रोल पंपाजवळ मागून ट्रीपलसीट वेगाने जाणार्‍या दुचाकीस्वारांनी समोर पुढे जात असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने एक जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी दुचाकीस्वाराविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर महीती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये संजय वसंत सोनवणे हे रहायला आहे. ३० ऑक्टोंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास (एमएच १९ एए ०५८०) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत होते. दरम्यान, नशिराबाद गावाजवळील पाश्वर पेट्रोलपंपाच्या पुढे मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रीपलसीट दुचाकीने (एमएच १९ सीएल ८६५७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाने समोर पुढे जात असलेल्या संजय सोनवणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बुधवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संजय सोनवणे यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गजानन देशमुख हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

मुलीवर अत्याचार ; शहर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Next Post

ताबा सुटल्याने कार सरळ ७० फुट खोल विहिरीमध्ये पडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ताबा सुटल्याने कार सरळ ७० फुट खोल विहिरीमध्ये पडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !
1xbet russia

अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !

February 13, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात चाकूने वार

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon