• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एससीईआरटीकडून हजारो शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा फज्जा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2022
in भारत, महाराष्ट्र
0
एससीईआरटीकडून हजारो शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा फज्जा

मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना चोवीस वर्ष सलग सेवेनंतर निवड वरिष्ठ श्रेणी लागू होणेसाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषदेकडून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षणाचा पुरता फज्जा उडाला आहे .

सतत सर्वर डाऊन असणे , किचकट प्रक्रिया , समन्वयाचा अभाव असे ग्रहण या प्रशिक्षणाला लागले आहे . पूर्वापार पद्धतीने ज्येष्ठ तज्ञ मार्गदर्शकांकडून ऑफलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जात होते . प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. गेल्या काही वर्षात हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले

यावेळी मात्र 94 हजार 541 नोंदणीकृत प्रशिक्षणार्थीकडून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे करोडो रुपयांचे संकलन करून इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲप या संस्थेला हे काम एससीईआरटी कडून देण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र या संस्थेचा पहिल्या तासापासून प्रचंड गोंधळ उडाला मुळात तीस वर्षे झालेल्या शिक्षकांना संगणकीय ज्ञान कमी आणि यांची किचकट प्रक्रिया यामुळे व मदतीला कोणीच नसल्यामुळे तक्रारसुद्धा त्यांना ऑनलाईन नोंदवता येत नाही साठ तासांचे प्रशिक्षण कसे पूर्ण होणार याची तास न तास लोक वाटत पाहत बसले. दुसऱ्या दिवशी त्यानी मेल केले की पुढील तीन दिवस सर्वर बिघाडामुळे व अद्यावत करणे मुळे प्रशिक्षण बंद असेल हे ई-मेल सर्वांना प्राप्त झाले. त्यानंतर लॉगिन होत नव्हते , झाले तर स्वाध्याय पीडीएफ अपलोड होत नव्हते. एक जुन ते तीस जुन असा कालावधी ठेवला आहे.शाळा सुरू झाल्यानंतर दुर्गम भागातील शिक्षकाना तर इंटरनेट अभावी ऑनलाईन प्रशिक्षण अजून त्रासदायक होणार आहे. शासनाने यात हस्तक्षेप करून हे प्रशिक्षण आता बंद करावे अशी मागणी या शिक्षकांकडून होते आहे.


 

 

Tags: #mumbai #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विरेंद्र म्हात्रे यांना ‘ नवी मुंबई भूषण ’ पुरस्कार

Next Post

महामार्गावर नशिराबादजवळ अपघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

महामार्गावर नशिराबादजवळ अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon