• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

या बैठकीत आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 4, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महापालिकेत आरक्षण बदलाचा धाक दाखवून जमीनी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केल्यानंतर याबाबत आता १२ जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.

अभिषेक पाटील यांनी शहराच्या विकास योजना आराखड्याच्या माध्यमातून आरक्षण बदलाची भिती दाखवून आर्थिक लुट सुरू असल्याची गंभीर तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. मनपाने सध्या विकास योजना आराखडा योजनेचे काम हाती घेतले असून झेनोलिथ सिस्टिम प्रा. लि. या कंपनी मार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. विकास योजना आरक्षणात ७० टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने व्यपगत केले आहे; परंतु या आराखडा तयार करण्याच्या निमित्ताने माजी स्थायी समिती सभापतींकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली होती. आरक्षण बदलून टाकण्याचा धमकी देत आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले होते.

अभिषेक पाटील यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून या प्रकरणी १२ जानेवारी रोजी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

बियाणी पब्लीक स्कूलने आजवर मिळवलेला लौकीक हा भविष्यातही कायम राहणार – रूद्रसेन गंठीया

Next Post

भुसावळ यांच्या तर्फे लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ यांच्या तर्फे लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वडिलांच्या स्मरणार्थ ५० वृक्षांचे रोपण; दोन वर्षे संगोपनाची जबाबदारी रोटरॅक्ट सदस्यांकडे

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

भडगाव बस स्थानकावरून महिलेचे ५३ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख लांबवली

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वडिलांच्या स्मरणार्थ ५० वृक्षांचे रोपण; दोन वर्षे संगोपनाची जबाबदारी रोटरॅक्ट सदस्यांकडे

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!