• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का? – आदित्य ठाकरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2021
in महाराष्ट्र
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – शेतकरी आंदोलनावरुन सेलिब्रिटींकडून सुरू असलेल्या ट्विटरवॉर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जगात कुणी काही ट्विट करु द्यात. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का?, प्रश्न सोडवणं ही त्यांची जबाबदारी नाहीय का?”, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते मुंबईत बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील चेंबूर येथे आज मियावाकी वनउद्यानाचं उदघाटन करण्यात आलं. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन भारतातील सेलिब्रिटी आता ट्विट करु लागले आहेत. या सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी केंद्र सरकारची बाजू घेतली आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी केंद्र सरकारच सध्याच्या परिस्थितीला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

“जगात कुणी काहीही ट्वीट करु द्यात. तो मुद्दा नाही. पण मुळात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का आहे? दिल्लीच्या सीमेचे मी फोटो पाहिले आणि मला धक्काच बसला. दिल्लीची सीमा ही काय चीनची सीमा आहे का? शेतकऱ्यांना अडविण्यासाठी भिंती कसल्या उभारता?”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

मुंबईत एकूण २४ ठिकाणी मियावाकी पद्धतीची वनं बहरली असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली. चेंबुर येथील मियावाकी वनाची पाहणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. जपानी पद्धतीनं मुंबईत या वनांची उभारणी करण्यात आली आहे. मुंबईला ६२ हजार ३९८ झाडं प्राणवायू देण्यासाठी सज्ज असल्याचं आदित्य यांनी यावेळी सांगितलं.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलाने केलेल्या अत्याचारात अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

Next Post

राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार – आ.नंदकिशोर गुर्जर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार - आ.नंदकिशोर गुर्जर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon