• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चीनमध्ये कोरोनाचा नवा उपप्रकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आता नवी धास्ती कोरोनाच्या एक्स इ व्हेरियंटची !

बीजिंग ( वृत्तसंस्था ) – चीनमध्ये पुन्हा कोरोनाने कहर केला असून लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे. अनेक देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चीनने मात्र जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये कोरोनाचा नवा उपप्रकार आढळला आहे. हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा आहे. चीनमध्ये एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

शांघाईपासून ७० किमीपेक्षा कमी अंतरावरच्या शहरातील सौम्य लक्षणं असणाऱ्या एका रुग्णापासून हा नवा उपपक्रार विकसित झाल्याचा अंदाज आहे. सिक्वेंसिंग डेटा आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सांगण्यात आलं आहे. उपप्रकार चीनमधील कोरोना किंवा GISAI, जिथे जगभरातील शास्त्रज्ञ उत्परिवर्तनांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी सिक्वेसन्स केलेला व्हायरस शेअर करतात त्यांच्याकडे सादर केलेल्या इतर व्हायरसशी जुळत नाही.

उत्तर चीनमधील डालियान शहरात शुक्रवारी नोंदवण्यात आलेल एक प्रकरणदेखील देशांतर्गत आढळलेल्या कोणत्याही करोना व्हायरसशी जुळत नाही १२ हजार प्रकरणं कोणतीही लक्षणं नसणारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. आर्थिक केंद्र असणाऱ्या शांघाईत सध्या परिस्थिती अनियंत्रित आहे. शनिवारी हजार रुग्ण आढळले असून यामध्ये ७७८८ लक्षणं नसणारे होते. मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत .


 

 

Tags: #chin #bharat
Previous Post

जळगावातून तरूण बेपत्ता

Next Post

आय एम ए जळगाव शाखेचा पदग्रहण समारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आय एम ए जळगाव शाखेचा पदग्रहण समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon