• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तांबापूऱ्यातील मच्छीबाजारात दोन गटात हाणामारी ; आठ जणांविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

जळगाव ( प्रतिनिधी ) – घरासमोर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारीत दगडफेक करण्यात आल्याची घटना तांबापूरा येथील मच्छीबाजार येथे घडली यात एकजण जखमी झाला ३ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

तांबापुरा भागातील मच्छीबाजार येथे घरासमोर बसण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये तुफाण हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना २ ऑगस्ट रोजी रात्री मच्छिबाजार येथे घडली होती. मारहाणीत दगड आणि दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. जुबेर उर्फ सिंगाड्या यासीन खाटीक हा जखमी झाला होता. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

दोन गटांमध्ये हाणामारी होत असल्याचे माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोकॉ. रामकृष्ण पाटील, मंदार पाटील, इमरान रहीम बेग यांनी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पो कॉ इम्रान रहिम बेग यांच्या फिर्यादीवरून ३ ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जुबेर उर्फ सिंगाड्या यासीन खाटीक, शेख रईस शेख रशीद, अश्पाक शेख, रवींद्र राजू हटकर, राकेश उर्फ डॉलर धनराज हटकर, अतिश उर्फ वास्तव हटकर, तोब्यात धनराज हटकर ( सर्व रा- तांबापुरा , जळगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ. नि. रवींद्र गिरासे करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

तरूणाचा मोबाईल चोरी ; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

मोटारसायकल चोरी ; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

मोटारसायकल चोरी ; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon