जळगाव ;– यावल तालुक्यातील डोंगर कठोर येथील रहिवाशी माजी पोलीस पाटील सिद्धार्थ सिताराम तायडे (वय ६५ ) यांचे ६ एप्रिल रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी डोंगर कठोरा “मुक्तीधाम” येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव जिल्हा सरचिटणीस, रिपाइं सोशल मिडिया आयटी सेलचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, पत्रकार .मिलिंद तायडे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,सुना नातवंडे असा परिवार आहे .
——————-