• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या दुसऱ्या कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील उज़मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’ या विशेष मोहिमेअंतर्गत डॉ. नदीम नज़र यांच्या अनस क्लिनिक,शाह अवलिया मस्जिद जवळ येथे अस्थिरोग तज्ञ डॉ अनीस शेख व सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख ह्यांच्य हस्ते कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोना मार्गदर्शन केंद्रांचे उद्दिष्ट व्यक्त करतांना उज़मा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. अल्तमश हसन यांनी सांगितले की, केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण व नातवाइकांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल. सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल. ह्या वेळी हयात हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ अनीस शेख व सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांनी ही मत व्यक्त करतांना उज़मा बहुद्देशीय संस्थाच्या कोरोना जनजागृी मोहिमेची प्रशंसा केली. यावेळी आरीफ शाह हनीफ शाह ही उपस्थित होते. डॉ. नदीम नज़र यांनी आभार व्यक्त केले.


 

 

Previous Post

स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने संसर्गाची साखळी तोडून कोरोनावर मात करु या – जिल्हाधिकारी

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गरजूंना रेशन वाटप; जिवदया फाऊंडेशनचे सहकार्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गरजूंना रेशन वाटप; जिवदया फाऊंडेशनचे सहकार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon