• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर येथे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचे जुगार अड्ड्यावर छापे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2020
in क्राईम, जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी विशेष पथक नियुक्त करून अमळनेर शहरात छापे टाकून धडक कारवाई केली.

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव , पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील , राजेंद्र सोनवणे , विश्वेश हजारे , दीपक ठाकूर , सुरेंद्र टोंगरे , अमोल भामरे यांचे पथक तयार करून अमळनेर येथे पाठवून कारवाई करण्यात आली. यात तब्बल तीन ठिकाणी पथकाने छापे टाकले. जुने पोलीस निवासस्थान व बसस्थानक यांच्या मधल्या गांधीनगर नावाच्या गल्लीत संताजी सोडा सेंटर वर छापा टाकला असता तेथे अजय चौधरी , विनोद पाटील , विश्वास पाटील , मोहन सैंदाने ,दिनेश चौधरी , नारायण कोळी , शैलेश बाविस्कर , दीपक कोळी , विजय बडगुजर , वसंत कोळी हे सट्टा जुगार खेळताना , आकडे लिहिताना आढळून आले. त्यांच्याजवळून दोन मोटारसायकली सह ८० हजार ८५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यानंतर हॉटेल सुयश जवळ एक ठिकाणी हिरामण सोनू ठाकरे , राहुल शिंगाणे , बापू भोई ,दत्तात्रय वारुळे , संजय निकम, रमेश अहिरे हे देखील सट्टा जुगार खेळताना आढळून आले. यानंतर आठवडे बाजारात लाल बाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये छापा टाकून भूषण चौगुले , संजय सूर्यवंशी , दिवाकर ठाकूर धनराज कोळी , सुखदेव ठाकूर , मोतीराम कलोसे , जयसिंग वंजारी , आत्माराम बागुल , मुकेश भिल , इब्राहिम मेवती , प्रकाश मोरे , रवींद्र पवार , रवींद्र अहिरे , विनायक पाटील , झाकीर पठाण , शाम परदेशी , अशोक अहिरे , रामकृष्ण पाटील, मल्हारी कोळी , वासुदेव पाथरवड यांना अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ३ लाख १६ हजार ३१५ रुपयांचा ऐवज जप्त करून ३६ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सर्वाना अटक करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

मायक्रो ओबीसींच्या प्रश्नांचा तत्काळ न्याय द्यावा

Next Post

चोपडा शहरात सहा लाख रुपये किमतीच्या गुटखा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा शहरात सहा लाख रुपये किमतीच्या गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon