• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या वाढविण्याची परवानगी द्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2020
in जळगाव
0

टेन्ट डेकोरेशन अँड केटरर्स‌‌ असोसिएशनची आ. किशोर पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना महामारीत अनेक व्यवसायांवर बंधने होती नंतर अनलॉक कालावधीत विविध व्यवसायांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, त्यानुसार पाचोरा टेन्ट डेकोरेशन अँड केटरर्स‌‌ असोसिएशनतर्फे सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी आ. किशोर पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, कोरोना महामारीत राज्यातील मंडप असोसिएशन, डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्यामुळे टेन्ट, मंडप, हाॅल, कॅटरींग, डेकोरेशन, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफर, लग्न पत्रिका छपाई, प्रिंटींग प्रेस या सारख्या सेवा देणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत शासनाने याबाबत ठोस निर्णय घ्यावे या मागणीसाठी पाचोरा टेन्ट डेकोरेशन अँड केटरर्स‌‌ असोसिएशनने आमदार किशोर पाटील यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र परदेशी, उपाध्यक्ष प्रविण पाटील, सचिव सदाशिव पाटील, कोषाध्यक्ष योगेश लोहाय, सदस्य संतोष गौड, गोरख पाटील, प्रमोद तांबटकर, गोविंद लोहार सह पदाधिकारी उपस्थित होते. भारत सरकारने ५० लोकांच्या उपस्थितीत हाॅटेल, बॅंक्वेट हाॅल, मंडप, फार्म हाऊस, टेन्ट हाऊस इत्यादी ठिकाणी लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. परंतु एवढ्या कमी उपस्थितीत कार्यक्रम करण्यास आयोजक सहमत नाही. तसेच या व्यवसायात एवढ्या कमी उपस्थितीत कार्यक्रम केल्यास त्याचा खर्चही निघत नाही यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक व त्यांचे कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या अडचणीस सामोरे जावे लागत आहे. तरी शासनाने आमचा योग्य विचार करुन समारंभात व इतर कार्यक्रमातही किमान ५०० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी द्यावी असेही निवेदनात नमूद केले आहे.


 

 

Previous Post

महर्षी वाल्मिक तरुण सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर

Next Post

आळंदी येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आळंदी येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चोपडा शहरात ९ गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी पिकअप अपघातग्रस्त

August 10, 2026
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

किराणा दुकानातून ३३ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon