• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्टेटबँक कॉलनीत २ घरे फोडली ; ६ लाख ७३ हजारांचा ऐवज गायब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – रिंगरेाड येथील स्टेटबँक कॉलनीतील निर्णयसागर अपार्टमेंटमधील २ बंद घरे फोडून चेारट्यांनी ६ लाख ७३ हजारांचा ऐवज चोरुन नेला. जिल्‍हापेठ पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली

निर्णयसागर अपार्टमेंटमध्ये ज्योती प्रमोद पाटिल (वय-५२) फ्लॅट नं.२ मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये त्यांच्या सासुबाई एकट्याच राहतात. त्यांचे पती प्रमोद पाटिल वकील असून मुलगा पुणे येथे नोकरीला आहे. पाटिल कुटूंबीय १८ मेपासून फ्लॅटबंद करुन पुणे येथे मुलाकडे गेले होते. वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारे त्यांच्या सासु लक्ष ठेवत होत्या. ३० मेरोजी ज्योती पाटिल मुलगी मेघासह जळगावी परतल्या घरी आल्यावर त्यांना फ्लॅटचे मुख्यदार तोडलेले आढळून आले. त्यांनी शेजार्यांना बोलावल्यावर अशोक जोशी यांनी पेालिसांना पचारण केले. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून कपाटातील रेाकड, दागिने, बँकेचे पासबुक, आधारकार्ड पॅनकार्ड, एटिएम कार्ड चेारुन नेल्याचे आढळून आले.

जिल्‍हापेठ पेालिसांनी घटनास्थळ गाठत पहाणी केली. डॉगस्कॉड, ठसे तज्ञांसह गुन्हशाखेच्या पथकाने घटनास्थळावरुन काही पुरावे संकलीत करुन पंचनामा केल्यावर ज्योती पाटिल यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चोरट्यांनी पाटिल यांच्या बेडरुम मधील कपाटातून १ लाख ९४ हजार रेाख, ३ हजार रुपये किंमतीचे देान चांदिचे ग्लास, ब्रिटीश कालीन चांदिचे नाणे, ३ हजारांच्या पायातील चांदीच्या साखळ्या, १ ग्रॅम सेान्याचा शिक्का, १५ ग्रॅम वजनाचे ५ चांदिचे शिक्के, बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, बँकऑफ इंडियाचे एटिएम, पॅन कार्ड आधारकार्ड गायब केले

निर्णयसागर अपार्टमेंट मध्येच फ्लॅट न.४ व ५ मधील रहिवासी छाया प्रकाश महाजन यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ३० हजार रुपयांचे सेान्याची चैन, २३ हजार रुपये किंमतीचे सेान्याचे मणी, ३३ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे जोड, ४९ हजाराची नाकातील नथ, ५ हजार ६०० रुपयांचे हातातील वाळे,चांदचीया तोरड्या, १ तोळा सेान्याचे पेंडल, १ लाख ८ हजार रुपयाचा पाच भार वजनाचा चांदीचा कंबरपट्टा, लाकडी कपाटातून १ लाख २५ हजार रेाख चोरले . जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra
Previous Post

किनगावातून मोटारसायकलची चोरी

Next Post

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर, मनिषा हटकर यांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर, मनिषा हटकर यांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव
1xbet russia

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon