पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल येथे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .
या वेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, धनराज सोनवणे, बबन पाटील, संजय पाटील, विजय पाटील, जनार्दन माळी व नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.