• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदी या शब्दाचा अर्थ ‘लोकशाहीची हत्या’ – तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात गोंधळ उडाला आहे. कारण आता २४ तासातच तृणमूलला दुसरा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे पाच नेते शनिवारी भाजपामध्ये दाखल झाले. त्यावेळी बंगालमधील एका सभेत तृणमूल काँग्रेसचे नेता मदन मित्रा यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते प्रचार सभेत म्हणाले, ‘ मोदी या शब्दाचा अर्थ ‘लोकशाहीची हत्या’ असा होतो. तुम्ही जर आम्हाला दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितलं तर तुम्हाला चिरुन टाकू,’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जळजळीत टीका केली आहे.

दरम्यान. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नंदीग्राम हा शुभेंद्रू अधिकारी यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे यंदा नंदीग्रामची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.


 

 

Previous Post

नील सोमय्या यांना एका जुन्या प्रकरणात मुलुंड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

Next Post

यावल येथे पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल येथे पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
Uncategorized

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon