• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मनपा समोर सोमवारी उपोषणाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव मनपा प्रशासन मुलभूत सुविधा देवू शकत नसेल तर आम्ही भरलेला कर आम्हाला परत करा अन्यथा मनपा समोर सोमवारी उपोषण करण्याचा इशारा शिवाजीनगरातील रहिवाशी श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मागील दहा वर्षापासून जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात एकही रस्ता महापालिका प्रशासनाने तयार करण्यात आलेला नाही. परिसरात अस्वच्छता असून वेळेवर पाणीपुरवठा होत नाही या व अशा अनेक समस्या मनपा प्रशासन, लोकप्रतिनीधी सोडवत नसतील तर आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत करा या मागणीसह शिवाजीनगरातील समस्यांबाबत शनिवारी तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी जिल्हा सरचिटणीस श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी पुढे, बोलतांना चौधरी म्हणाले, की दर वर्षी मनपा प्रशासन नागरिकांकडून न चुकता कर घेतात. परंतू नागरिकांना मुलभूत सुविधा शुन्य मिळत आहे. मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक यांच्या सहमतीने शिवाजीनगरातील नागरिकांना मुद्दाम त्रास दिला जात आहे. रस्तेे नाही, वेळेवर पाणी नाही, नियमीत सफाई नसल्याने जागोजागी कचर्‍यांचे ढीग त्यामुळे परिसरात रोगराई पसरलेली आहे. त्यामुळे आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत मिळावा यासाठी सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी महापालिका इमारतीसमोर सकाळी अकरा वाजता उपोषण केले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधिक्षकांना १४ ऑक्टोबरला निवेदन दिले. परंतू याची कोणीच दखल घेतलेली नाही अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.


 

Tags: #jalgaon mnc news #maharashtra #bharat #shridhar choudhari congress jalgaon
Previous Post

सावद्यात पोलिसांच्या सतर्कतेने वातावरण शांत

Next Post

कानळदा रस्त्यावर ॲपेरिक्षा पलटी झाल्याने सहा जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कानळदा रस्त्यावर ॲपेरिक्षा पलटी झाल्याने सहा जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon