• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबई , पुण्याला जाण्याची गरज नाही ; हाडांच्या दुखण्यावर आता जळगावातच उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाल अंगावर घालून कुणी बाळासाहेब ठाकरे होत नसतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( प्रतिनिधी ) – हाडांच्या दुखण्यावर उपचारासाठी जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील लोकांना आता मुंबई , पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही या आजारांवर आता जळगावातच आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होत आहे .

पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य जळगावात येऊन रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत

रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, न जुळलेली हाडे व आजार तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घेण्यासाठी ही मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी सुविधा जळगावात उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ , पैसे आणि मानसिक ताण वाचणार आहे

रुग्णांनी हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या आधिनिक उपचार सुविधेचा लाभ घ्यावा आणि उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलने केले आहे .डॉ. नरेंद्र वैद्य १० जूनरोजी, अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी २:०० पर्यंत रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी रुग्णांनी +91 – 9673859185 | 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #lokmanyhospital #aarogye #pune #dule #jalgaon
Previous Post

शाल अंगावर घालून कुणी बाळासाहेब ठाकरे होत नसतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

कोरोनाची धास्ती ; जिल्ह्यात १ ते १४ जून लसीकरणाची घर दत्तक मोहीम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोरोनाची धास्ती ; जिल्ह्यात १ ते १४ जून लसीकरणाची घर दत्तक मोहीम

कोरोनाची धास्ती ; जिल्ह्यात १ ते १४ जून लसीकरणाची घर दत्तक मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon