• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रांच्या इमारत, निवासस्थान बांधकामासाठी १७ कोटींचा निधी मंजूर

सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी प्रत्येकी ५ कोटी ८९ लक्ष म्हणजे एकूण १७ कोटी ६७ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा, जामनेर तालुक्यातील बेटावद व अमळनेर तालुक्यातील मारवड या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींची व कर्मचारी निवासस्थान बांधकाम जीर्ण झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील साळवा, बेटावद व मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधकामासाठी प्रत्येकी ५ कोटी ८९ लक्ष या प्रमाणे एकूण १७ कोटी ६७ लक्ष इतका निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा , जामनेर तालुक्यातील बेटावद व अमळनेर तालुक्यातील मारवड या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींची व कर्मचारी निवासस्थान बांधकाम जीर्ण झाले होते. शासनाकडे बांधकाम मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु होता.

उपरोक्त नवीन उपकेंद्राची कामे ऍक्शन प्लॅननुसार मार्गी लावावी अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत. आगामी काळात लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/30-may-23-n-9/ ‎#jalgaon jilhadhikari news
Previous Post

पेपर मिलला लागलेली आग अजूनही धगधगती, साहित्य बाजूला नेण्याचे काम सुरू !

Next Post

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon