• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाहनात अवैधरित्या गॅस भरताना एकाला अटक

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनात भरणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गॅस सिलेंडर, वजनकाटा, मशीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सोमवारी २९ मे रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल खालीद अब्दुल करीम (वय-२९, रा.फातिमानगर, एमआयडीसी जळगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस कॉलनीजवळील एका रिक्षा स्टॉपजवळ संशयित आरोपी अब्दुल खालिद अब्दुल करीम हा घरगुती गॅसचा वापर खाजगी वाहनांमध्ये बेकायदेशीर भरून काळाबाजार करत होता.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळ असलेले गॅस सिलेंडर, गॅस भरणारे साहित्य असा एकूण ३४ हजार ३०० रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस नाईक प्रीतम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अब्दुल खालिद अब्दुल करीम यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/30-may-23-n-7/
Previous Post

चोरट्यांचा मोर्चा आता विद्यार्थ्यांच्या खोल्यांकडे, रिंग रोडवर मोबाईल, लॅपटॉप लांबविले !

Next Post

पेपर मिलला लागलेली आग अजूनही धगधगती, साहित्य बाजूला नेण्याचे काम सुरू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पेपर मिलला लागलेली आग अजूनही धगधगती, साहित्य बाजूला नेण्याचे काम सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026
जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार
जैन कंपनी

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

March 25, 2026
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon