• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खेळाडूंसोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल दिल्ली पोलिसांचा जळगावांत निषेध

जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडा प्रेमींनी दिले निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – दिल्ली येथे महिला व पुरुष खेळाडूंबाबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कृत्याचा जळगाव येथील क्रीडा प्रेमींनी निषेध नोंदवित, दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व महिला खेळाडूंच्या न्याय मागण्याची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांच्याकडे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

दिल्ली पोलीस हाय हाय.. ब्रुजभूषण त्वरित अटक करा..ब्रुजभूषण ची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा …गैर कृत्य करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करा.. महिला खेळाडूंना न्याय द्या… अशा विविध घोषणा निवेदन देण्याच्या आधी देण्यात आल्या.

आपल्या भावना महामहीम राष्ट्रपतींना कळविण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिष्टमंडळाला दिले. जळगाव जिल्हा व राज्यस्तरीय विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी फारुक शेख, सामाजिक न्याय विभागाच्या प्रमुख श्रीमती प्रतिभा शिरसाठ, बास्केटबॉल, बुद्धिबळ व स्केटिंगचे प्रशिक्षक संजय पाटील, ध्यानचंद अकॅडमीचे सत्यनारायण पवार, कॅरम संघटनेचे सय्यद मोहसीन, फुटबॉल संघटनेचे चंद्रशेखर देशमुख व ताहेर शेख , हॉकी संघटनेचे भुसावळचे इम्तियाज शेख, लियाकत अली व अकील शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मजहर पठाण, अपंग संघटनेचे मुजाहिद खान, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद , मरकज फाउंडेशनचे मोहसिन युसुफ, हुसेनी सेना चे फिरोज शेख, तांबापुर फाउंडेशनचे वसीम बापू व शाहरुख बागवान, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, शिकलगार फाउंडेशनचे अन्वर खान, जुबेर शेख सुलतान आदींची उपस्थिती होती.


 

 

Tags: #jalgaon krida premi newshttps://kesariraj.com/30-may-23-n-11/
Previous Post

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन

Next Post

घराचा दरवाजा उघडा पाहून चोरट्याने साधली संधी, सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

घराचा दरवाजा उघडा पाहून चोरट्याने साधली संधी, सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon