• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अट्टल गुन्हेगाराला अटक : अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2022
in Uncategorized
0

अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

या संदर्भात अधिक असे की, २० डिसेंबर मध्यरात्री साडेबारा वयाच्या सुमारास अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनवर सचिन पाटील (वय – 22,रा. बंगाली फाईल, अमळनेर) राहणार शिवशक्ती चौक याला गुन्हेगार राहूल पाटील याने चाकूने वार करून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जीवेठार मारण्याची धमकी आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. याला अमळनेर पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर जबरी चोरी, लुटमार, सरकारी कामात अडथळा, खंडणी, जीवेठार मारण्याची धमकी तसेच चाकूचा धाक दाखवून रेल्वेतील तृतीयपंथी यांच्याकडून हप्ता वसुली करण्याचे विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोहेकॉ सुनील हटकर, किशोर पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, शरद पाटील, दीपक माळी यांच्यासह आदींनी केली आहे.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

भरदिवसा घरात दरोडा ; कपाटातून पाच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने चोरले

Next Post

ॲग्रीकॉस – 1972 बॅचच्या कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ॲग्रीकॉस - 1972 बॅचच्या कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon