• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३० कॅबिनेट, ४२ राज्यमंत्री : ७ महिलांना स्थान !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

कोण झालेत केंद्रीय मंत्री ? पहा मोंदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची नावे..!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. तसेच, मंत्रिमंडळात आणखी ३० कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर राज्यमंत्री म्हणून ४२ खासदारांनी  शपथ घेतली.

कॅबिनेट मंत्री म्हणून भाजपचे २६ खासदारांनी तर ४ मित्रपक्षांनी शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघातून  तीन वेळा खासदार राहिलेले सीआर पाटील अर्थात चंद्रकांत रघुनाथ पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाली आहे.

महिला मंत्री

निर्मला सीतारामन (कॅबिनेट, भारतीय जनता पार्टी)
अन्नपूर्णा देवी (कॅबिनेट,भारतीय जनता पार्टी)
अनुप्रिया पटेल (राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),अपना दल)
शोभा करंदलाजे (राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भाजपा)
रक्षा खडसे (राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भाजपा)
सावित्री ठाकूर (राज्यमंत्री,भारतीय जनता पार्टी)
निमूबेन  बाम्बनिया (राज्यमंत्री, भाजप)

क्रमनिहाय शपथ घेणारे मंत्री

राजनाथ सिंग (भारतीय जनता पार्टी)
अमित शहा (भारतीय जनता पार्टी)
नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी)
जे. पी. नड्डा (भारतीय जनता पार्टी)
शिवराजसिंह चौहान (भारतीय जनता पार्टी)
निर्मला सीतारामन (भारतीय जनता पार्टी)
सुब्रह्मण्यम जयशंकर – राज्यसभा (भारतीय जनता पार्टी)
मनोहरलाल खट्टर (भारतीय जनता पार्टी)
एच. डी. कुमारस्वामी (भारतीय जनता पार्टी)
पियुष गोयल (भारतीय जनता पार्टी)
धर्मेंद्र प्रधान (भारतीय जनता पार्टी)
जीतनराम मांझी (हिंदुस्थान आवाम मोर्चा)
लल्लन सिंग ( जनता दल युनायटेड)
सर्वानंद सोनोवाल (भारतीय जनता पार्टी)
डॉ. विरेंद्र कुमार (भारतीय जनता पार्टी)
राम मोहन नायडू (तेलगू देसम पार्टी)
प्रल्हाद जोशी (भारतीय जनता पार्टी)
जुएल ओराम (भारतीय जनता पार्टी)
गिरीराज सिंह (भारतीय जनता पार्टी)
अश्वनी वैष्णव (भारतीय जनता पार्टी)
ज्योतिरादित्य शिंदे (भारतीय जनता पार्टी)
भूपेंद्र यादव (भारतीय जनता पार्टी)
गजेंद्रसिंह शेखावत (भारतीय जनता पार्टी)
अन्नपूर्णा देवी (भारतीय जनता पार्टी)
किरेन रिजिजू (भारतीय जनता पार्टी)
हरदीपसिंह पुरी (भारतीय जनता पार्टी)
मनसुख मांडवीय (भारतीय जनता पार्टी)
जी. किशन रेड्डी (भारतीय जनता पार्टी)
चिराग पासवान (लोकजनशक्ती पार्टी)
सी. आर. उर्फ चंद्रकांत पाटील (भारतीय जनता पार्टी)

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

राव इंद्रजित सिंह (भारतीय जनता पार्टी)
डॉ. जितेंद्र सिंह (भारतीय जनता पार्टी)
अर्जुनराम मेघवाल (भारतीय जनता पार्टी)
प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
जयंत चौधरी (रालोद)
जितेंन् प्रसाद (भारतीय जनता पार्टी)
श्रीपाद नाईक (भारतीय जनता पार्टी)
पंकज चौधरी (भारतीय जनता पार्टी)
कृष्णपाल गुर्जर (भारतीय जनता पार्टी)
रामदास आठवले (आरपीआय आठवले गट)
रामनाथ ठाकूर (जनता दल युनायटेड)
नित्यानंद राय (भारतीय जनता पार्टी)
अनुप्रिया पटेल अपना दल)
व्ही. सोमाण्णा (भारतीय जनता पार्टी)
डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर (तेलगू देसम पार्टी)
एसपी सिंह बघेल (भारतीय जनता पार्टी)
शोभा करंदलाजे (भारतीय जनता पार्टी)
कीर्तिवर्धन सिंह  (भारतीय जनता पार्टी)
बी. एल. वर्मा  (भारतीय जनता पार्टी)
शंतनू ठाकूर  (भारतीय जनता पार्टी)
सुरेश गोपी  (भारतीय जनता पार्टी)
एल. मुरुगन (भारतीय जनता पार्टी)
अजय टम्टा (भारतीय जनता पार्टी)
बंडी संजय कुमार (भारतीय जनता पार्टी)
कमलेश पासवान (भारतीय जनता पार्टी)
भगीरथ चौधरी (भारतीय जनता पार्टी)
सतीशचंद्र दुबे (भारतीय जनता पार्टी)
संजय सेठ (भारतीय जनता पार्टी)
रवनित सिंह बिट्टू (भारतीय जनता पार्टी)
दुर्गादास उईके  (भाजप)
रक्षा खडसे (भारतीय जनता पार्टी)
सुकांता मुजुमदार
सावित्री ठाकूर (भारतीय जनता पार्टी)
तोखन साहू (भाजपा)
राजभूषण चौधरी (भाजप)
भूपती राजू श्रीनिवास वर्मा  (भाजप)
हर्ष मल्होत्रा (भाजप)
निमूबेन  बाम्बनिया (भाजप)
मुरलीधर मोहोळ (भाजप)
जॉर्ज कुरियन (भाजप)
पवित्रा मार्गरिटा (भाजपा)


 

 

Tags: #navidelhi #maharashtra #bharat
Previous Post

“मी रक्षा निखिल खडसे शपथ घेते की,…”

Next Post

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon