• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ ठिकाणी लपवून आणलेले कोकेन महसूल संचालनालयाच्या गुप्त वार्ता विभागाने केले जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – परदेशातून पोटात लपवून आणलेले कोकेन महसूल संचालनालयाच्या गुप्त वार्ता विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणी टांझानियाच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सापळा रचून करण्यात आली आहे. आरोपींनी पोटात लपवून कोकेन आणले असल्याची माहीती डीआरएला मिळाली होती. त्यानुसर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन पोटातून कोकेनच्या 2.22 किलोच्या 151 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. या कोकोनचे बाजारमुल्य 13 कोटी 35 लाख रुपये आहे.

डीआरएने अटक केलेले दोन्ही परदेशी नागरिक टांझानिया देशाचे नागरिक आहे. मतवाजी कार्लोस अँडम आणि रशीद पौला सायला अशी त्यांची नावे असून, जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटात लपवलेले ड्रग्ज बाहेर काढून जप्त करण्यात आले. चौकशीमध्ये हे आरोपी वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते.

आरोपींनी भारतात कोकेन आणण्यासाठी वैद्यकिय व्हिसा मिळवला होता. कोकेनच्या गोळ्या पोटात ठेवल्येला दोन आरोपींनी 22 एप्रिलला टांझानियाहून मुंबईत आगमन केले होते. त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे डीआरएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरु असताना आरोपींनी पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे संशय बळावल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना जे जे रुग्णालयात नेले. त्याठिकाणी दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पोटातून लपलेल्या कोकेनच्या 151 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.


 

 

Previous Post

खासदार डॉ. सुजय विखे पाटील रेमडेसिवीरचा साठा आणल्याप्रकरणी अडचणीत

Next Post

कोरोनाचे नियम डावलून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या १३ दुकानांवर ‘सील’ची कारवाई !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचे नियम डावलून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या १३ दुकानांवर 'सील'ची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon