• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धरणगावगावात विनयभंग करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्हा न्यायालयाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा

जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगाव शहरात एका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी ही ११ मे २०१६ रोजी रात्री तिच्या परिवारासह घराच्या अंगणात झोपलेले असताना सागर सुरेश मराठे रा. धरणगाव हा दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत अल्पवयीन मुलीजवळ येवून तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिची आई व शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सागर मराठेला पकडून पोलीसांच्या सुपूर्द केले होते. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील खटला जळगाव येथील जिल्हा न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे या गुन्ह्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी व तिची आई यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी पुराव्या अंतिम न्यायालयाने आरोपी सागर मराठे याला दोषी ठरत विविध कलमान्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharatdharangaon crime
Previous Post

हृदय विकाराचा झटका येण्या आधीच त्यावर प्रतिबंध आवश्यक- डॉ. रमेश कापडिया

Next Post

तारांची चोरी ; सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तारांची चोरी ; सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon