• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विवाहितेचा जळाल्याने मृत्यू ; घातपात असल्याचा भावाचा आरोप ! ; अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुनेला आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं

जळगाव प्रतिनिधी) – महाबळ परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय विवाहितेचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतू मयत विवाहितेच्या भावाने घातपातचा आरोप केला असून यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

जयश्री बळवंत नेरे (वय-५३) रा. अनुराग स्टेट कॉलनी, महाबळ असे मयत विवाहितेचे नाव आहे.पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयश्री नेरे हे पती बळवंत नेरे यांच्यासह सवत भारती नेरे यांच्यासह वास्तव्याला आहे. बळवंत नेरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन कार्यालयात नोकरीला होतो. दीड वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान बुधवार २ मार्च रोजी सायंकाळी जयश्री नेरे ह्या जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्कीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मयत महिलेचा भाऊ सुजित जाधव याने आरोप केला आहे की, बाहिणीला अकस्मात आग लागलेली नसून तिच्यासोबत घातपात केला आहे असा आरोप केला आहे. जयश्री बळवंत नेरे यांचा विवाह बळवंत नेरे यांच्याशी २५ वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान लग्नानंतर दहावर्षांपर्यत त्यांना मुलबाळ होत नसल्याने त्यांनी भारती नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. पती व दुसऱ्या पत्नीसह इतरांनी तिचा छळ करून तिला जिवंत जाळले आहे असा आरोप केला आहे. तिच्या पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत विवाहितेचा भाऊ सुजित जाधव याने केला आहे.


 

Tags: # raver #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दोन मोटार सायकलींची समोरासमोर धडक ; दोन जण जखमी

Next Post

मेहू येथे घरफोडी करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेहू येथे घरफोडी करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon