• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा येथे सुपडू पाटील विद्यामंदिराची गो. से. विद्यालयाला भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – शहरातील सुपडू भादू पाटील विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी गो.से हायस्कूलला भेट दिली. यावेळी इ.४ थी विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस मिळवली. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व उत्साह दिसून आला.

शाळेची भव्य इमारत, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगीत दालन, संगणक हॉल, कलादालन व तेथील कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले. विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन आर पाटील यांनी केले.आर बी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयी शाळेतील विविध उपक्रमाबद्दल व शिक्षकांविषयी माहिती दिली. शाळेत विविध उपक्रम कसे साजरी करतात याची माहिती दिली. रंगभरण चित्रकला स्पर्धेत मुलांमध्ये कुंदन परदेशी, व मुलींमध्ये दीप्ती शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. मुलांमधून १० व मुलींमधून १० अशी वीस बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी सुपडू भादू पाटील विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अशोक परदेशी, दीपक पाटील, जयश्री पाटील, योगिता ठाकूर , शीतल पाटील ,महेश लोखंडे, आशिष पाटील, भुषण पाटील, एन. एस. पाटील इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आर बी बोरसे तर आभार कलाशिक्षक प्रमोद पाटील यांनी मानले.


 

 

Tags: #gosevidyalay #apchora #jalgaon
Previous Post

दिव्यांगांच्या साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदीत वाढ ;आ.किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

भडगांव शहर व तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाबत पो. स्टे. दक्षता समितीचा पाठपुरावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भडगांव शहर व तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाबत पो. स्टे. दक्षता समितीचा पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon