• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मारहाण ; एरंडोल पोलीस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2023
in Uncategorized
0
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल शहरातील जयहिंद चौकात घराच्या बांधकामाच्या कारणावरून एकाला पत्नीसह वडीलांना लोखंडी आसारीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २ डिसेंबर रोजी एरंडोल पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय दगडू चौधरी (वय-४५) रा. जयहिंद चौक, एरंडोल हे आपले वडील दगडू चौधरी व पत्नी सुनिताबाई चौधरी यांच्यासह राहायला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे बापू रतन चौधरी यांनी घराच्या बांधकामावरून संजय चौधरी यांच्याशी शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वाद झाला. यात बापू रतन चौधरी याने संजय चौधरी यांना बांधकामाच्या खड्ड्यात लोटून दिले. भांडण आवरण्यासाठी आलेले संजयचे वडील दगडू चौधरी व पत्नी सुनिताबाई चौधरी हे आवरण्यासाठी आले असता बापू चौधरी याने हातातील लोखंडी आसारीने वडील व पत्नीला मारहाण केली. तसचे बापूचे नातेवाईक निर्मलाबाई रतन चौधरी, कल्पनाबाई ज्ञानेश्वर चौधरी आणि अनिताबाई बापु चौधरी यांनी संजय चौधरी, वडील दगडू चौधरी, पत्नी सुनिताबाई चौधरी आणि आई कमलाबाई चौधरी यांना बेदम मारहाण केली. यात चौघेजण जखमी झाले आहे. याप्रकरणी संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बापू रतन चौधरी, निर्मलाबाई रतन चौधरी, कल्पनाबाई ज्ञानेश्वर चौधरी आणि अनिताबाई बापु चौधरी सर्व रा. एरंडोल यांच्या विरोधात एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon