• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एचडीएफसी डिजिटल लाँचिंग, क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आरबीआयचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंथा) – देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीला रिझर्व्ह बँकेने आरबीआयने मोठा झटका दिला आहे. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आधीच ग्राहक त्रस्त असताना आणखी ग्राहक वाढविण्याच्या योजना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. एचडीएफसीला सेवा सुधारत नाही तोपर्यंत डिजिटल लाँचिंग, नवीन क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा आदेश तात्पुरता असला तरीही गेल्या दोन वर्षांत हा तिसरा झटका आहे. आरबीआयने २ डिसेंबरलाच हे आदेश दिले आहेत. मुंबई शेअर बाजाराला बँकेने याची माहिती दिल्याने हा प्रकार उघड झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एचडीएफसीची सेवा ढासळली होती. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सह इतर पेमेंट सुविधांमध्ये ग्राहकांना सातत्याने समस्या येत होत्या. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरु होता. २१ नोव्हेंबरला बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टिममध्ये मोठी गडबड आढळून आली होती. ही समस्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज गेल्याने उद्भवली होती.

एचडीएफसीने वर्षभरापूर्वी नवीन अॅप लाँच केले होते. मात्र, ते अॅप नीट काम करत नसल्याच्या लाखो तक्रारी आल्यानंतर जुने अॅप पुन्हा कार्यन्वित करण्याची बँकेवर नामुष्की ओढवली होती. एचडीएफसी डिजिटल 2.0 प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या मोठ्या तयारीला लागली होती. अशातच आरबीआयने रोखल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासह आरबीआयने अन्य व्यवसाय वृद्धी योजनांवर रोख लादली आहे. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही रोख लागली आहे.

आरबीआयने दिलेल्या आदेशात बँकेच्या बोर्डाला सुनावले असून समस्यांचा तपास करून त्याला उत्तरदायी कोण असेल याची जबाबदारी निश्चित करण्याचे म्हटले आहे. तसेच जेव्हा बँक यावर काम करेल आणि समस्या सोडवलेली दिसेल तेव्हाच हे निर्बंध हटविणार असल्याची सक्त ताकीद आरबीआयने दिली आहे.

एचडीएफसी बँकेनीही याबाबात स्पष्ट केले आहे की, आरबीआयच्या आवश्यकतेनुसार बँकेने अनुपालन केल्यानंतर हे निर्बंध हटवले जातील. बँकेने असं म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षांत आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बॅलन्स संदर्भातील काम लवकरच बंद करण्याबाबत बँक वेगाने काम सुरू ठेवेल आणि या संदर्भात नियामकांबरोबरच काम करत राहील.


 

 

Previous Post

धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांचा दणदणीत विजय

Next Post

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजपाकडून सदिच्छा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजपाकडून सदिच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon