• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंतप्रधान देशवासीयांसाठी 15 ऑगस्टला मोठी घोषणा करण्याची शक्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा करुन देशातील नागरिकांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी सांगितल्यानुसार, या प्रस्तावाला कॅबिनेट मिटिंग मध्ये प्राथमिक स्वरुपात मंजुरी देण्यात आली आहे. एनडीएचएम या सुविधेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाचं वैयक्तिक आरोग्य पत्रक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात नोंद केली जाईल. त्यात डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचीही नोंद असेल.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील कोणतीही व्यक्ती एनडीएचएम या मिशनसाठी नोंदणी करु शकेल. या मिशनमध्ये चार महत्वाची वैशिष्ट्ये असतील. हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्डस्, डीजी रेकॉर्डस्, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ही या योजनेची चार प्रमुख वैशिष्ट्ये असू शकतात. योजनेमध्ये ई फार्मसी आणि टेलिमेडिसीन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याकरता वेगळे नियम बनवण्यात आले आहे.

देशातील कोणत्याही नागरिकाला नोंदणी करणे बंधनकारक नसेल. संबंधित नागरिकाने दिलेल्या परवानगी नंतर त्याच्या आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करण्यात येईल. तसेच डॉक्टर अथवा रुग्णालयांना या योजनेंतर्गत माहिती नोंदवणं बंधनकारक नसेल. योजनेसाठीचा सहभाग पूर्णरीत्या ऐच्छिक स्वरुपाचा असेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी इंधू भूषण यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन लागू झाल्यानंतर आरोग्य सेवेतील पारदर्शकता, त्यांची क्षमता वाढेल.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवताना चार प्रमुख लक्ष ठेवून ती राबवण्यात येईल. डिजिटल आरोग्य यंत्रणा तयार करुन तपशिलाची नोंद करणं, आरोग्याशी संबंधित माहितीचा प्रसार वाढवणं, ती माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असा प्लॅटफॉर्म तयार करणं, संपूर्ण देशातील आरोग्याची माहिती असलेली रजिस्ट्री उपलब्ध करुन देणं. या उद्देशानं नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार असल्याचं, इंधू भूषण म्हणाले.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल आ. मंगेश चव्हाण यांचा शिवसेनेतर्फे निषेध

Next Post

रिया आणि सुशांतच्या कुटुंबाचं पटत नव्हत, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिया आणि सुशांतच्या कुटुंबाचं पटत नव्हत, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon