• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री स्टॉलसाठी परवानगी घेणे आवश्यक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव कार्यालयामार्फत दिपावली सणानिमित्त तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री परवाना दिला जाणार आहे. तात्पुरत्या फटका परवाना घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात कागदपत्रे 9 नोव्हेंबर पावेतो सादर करावीत. असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे.

अर्जदाराचा अर्ज व फोटो,चलन, ज्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करावयाची आहे. त्या जागेचा सात – बारा उतारा किंवा सिटी सर्व्हेचा उतारा, ग्रामपंचायतीचा मिळकत उतारा, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचे हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, नगरपालीका हद्दीत असल्यास नगरपालिकेचा अंतिम नाहरकत दाखला, महानगर पालीका हद्दीत असल्यास महानगर पालिका जळगाव यांचा अंतिम नाहरकत दाखला, ज्या जागेवर फटाके विक्री करावयाची आहे. ती जागा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनचा नाहरकत दाखला, फटाके विक्री परवाना संबधीचे नियम, अटी व शर्तीचे पालन करीत असल्यासंबधीचे प्रतिज्ञापत्र, मागील वर्षाची तात्पुरता परवान्याची छायांकीत प्रत, तात्पुरता फटाका परवानाधारक यांचा अर्ज व यासह नमुद कागदपत्रे कार्यालयास सादर केल्यानंतरच चलन पास करुन परवाना दिला जाईल, याकरीता जळगाव व जामनेर तालुक्याच्या सर्व फटाका विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, कोणीही विनापरवाना (बेकायदेशीर) फटाका विक्री केंद्र सुरु केल्यास त्यांचेवर कठोर दंडात्मक कारवाई करणेत येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी अमळनेर दौऱ्यावर

Next Post

आता काँग्रेसच्या राजकुमाराने पाकिस्तानचे ऐकले पाहिजे – भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता काँग्रेसच्या राजकुमाराने पाकिस्तानचे ऐकले पाहिजे - भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग
1xbet russia

कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा ; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

July 25, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग
1xbet russia

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग

July 25, 2026
जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग
Uncategorized

जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग

कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा ; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

July 25, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon