• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ग.स.च्या उपाध्यक्षांना धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स.स सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांना धमकावणाराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. लोकसहकारच्या दोन सदस्यांच्या पाठींब्यावर सहकार गटाने बाजी मारून अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली होती. या धुम्मसचे पडसाद अजूनही उमटत आहेत .

ग.स. सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणेंना धमकी देण्यात आली आहे. ‘कार्यकारी मंडळाच्या सभेला या, तुमचे स्वागत करतो’ अशा शब्दात त्यांना धमकी देण्यात आली आहे. रविवारी सभा असल्याने संचालकांवर हल्ला होण्याची भीती तक्रार अर्जातून व्यक्त केली गेली आहे.
कुमुद चांगरे यांनी उपाध्यक्ष रवींद सोनवणे यांना फोन करून ‘यापुढे तुम्ही ग.स. सोसायटीत कसे येतात ते पाहतो. कार्यकारी मंडळाच्या सभेला या तुमचे स्वागत करू’ अशी धमकी दिली आहे. रवींद्र सोनवणेंनी पोलीसात तक्रार दिली आहे. यामुळे आज होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

मालोद ग्रामपंचायत कार्यलयात चोरी

Next Post

शेतातून ठिबक नळ्यांचे १८ बंडल चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतातून ठिबक नळ्यांचे १८ बंडल चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025
अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !
1xbet russia

अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

June 23, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

खुनाचा उलगडा : प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाचा खून मामानेच केल्याचे उघड !

June 23, 2025
स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !
1xbet russia

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025
अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon