• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड १ जूननंतर करावी

कृषी विभागाचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना १ जून नंतरच बियाणे उपलब्ध होणार असून, हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कपाशीची लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना बियाण्याची टंचाई दाखवून जादा दरात बोगस बियाणे विकले गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. मात्र यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरित कापसाच्या बिजी -१ वाणासाठी प्रति पाकीट ६३५ रुपये तर बिजी-२ वाणासाठी ८५३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाणार असून अपेक्षित मागणीप्रमाणे कापूस बियाणे पाकीट व मुबलक खते उपलब्ध होणार आहे. बीजी-२ वाणासाठी २ लाख ६२ हजार पाकिटे मागवण्यात आली आहेत. तर नॉन बीटी वाणासाठी ३ हजार ७०० पाकिटे मागवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशी बियाणे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना टंचाई भासणार नाही. यावर्षी ‘स्वदेशी ५’ बियाणे उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारात बनावट बियाणे उपलब्ध झाल्यास असे बियाणे खरेदी करू नये, तसेच निर्धारित दरापेक्षा जास्त दराने बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती च्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यात ३१ मार्च २०२३ रोजी ६ हजार ७०० मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून खरीप हंगाम २०२३ साठी २३हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा होणार आहे.त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याना बियाणे अथवा खताची कोणतीही टंचाई भासणार नाही.


 

 

Tags: #shetkaryni kapashichi lagvad 1 junnantar karavi newshttps://kesariraj.com/29-may-23-n-15/
Previous Post

वादळवाऱ्यामुळे पत्र्याचे घर कोसळून घोड्याचा मृत्यू

Next Post

दुचाकी घसरल्याने जळगावच्या इसमाचा भुसावळ तालुक्यात मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

दुचाकी घसरल्याने जळगावच्या इसमाचा भुसावळ तालुक्यात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon