• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव ते शिर्डी पायी पालखी पदयात्रा रद्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा जळगाव ते शिर्डी पायी पालखी पदयात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

ओम साई मित्र मंडळातर्फे दरवर्षी जळगाव ते शिर्डी पायी पालखी दिंडी सोहळा काढण्यात येतो, पण यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. परंपरा जपण्यासाठी पाच पावले पालखी काढण्यात आली. यात सोमवारी सकाळी बळीरामपेठेतील साईबाबा मंदिरात ९ जोडप्यांनी सपत्नीक मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला व पालखीतील साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक करून आरती केली. त्यानंतर श्री दत्त मंदिरापर्यंत साईंच्या गजरात पालखीसह पदयात्रा काढून परंपरा कायम ठेवण्यात आली. ही पालखी शनिपेठेतील किरण टेन्ट हाऊस येथे ४ जानेवारीपर्यंत मुक्कामी राहणार आहे.
याप्रसंगी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र हसवाल यांच्यासह विजय झंवर, किशोर देशमुख, महादू बोरकर, संजय टाक, सागर मणियार, तुषार सोनार, ललित परमार, गोपाल बारी, मुन्ना दलाल, दिनेश गवळी, सोमेश जाजू, राजू पाटील, आशिष पाटील, गजानन बोरकर आदी साईभक्त सहभागी झाले होते.


 

 

Previous Post

उमेदवारांना तातडीने विनाविलंब ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा द्यावी – अमोल शिंदे

Next Post

जळगाव जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार – अभिजित राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार - अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon