• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंदाड येथे लायन्स क्लब व कांताई नेत्रालय यांच्यातर्फे नेत्र व शस्त्रक्रिया तपासणी शिबीर संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2022
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिंदाड येथे लायन्स क्लब व कांताई नेत्रालय यांच्यातर्फे आज दिनांक 29 डिसेंबर रोजी नेत्र व शस्त्रक्रिया तपासणी आयोजित करण्यात आले होते, तसेच शिबिराचे आयोजन डॉक्टर मयूर अशोक पाटील तसेच आई ऑनलाईन सर्विसेसचे संचालक श्री राहुल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून शिंदाड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच शिबिराचे सुरुवात प्रमुख पाहुणे म्हणून वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नीलकंठ पाटील यांच्या शुभ हस्ते शिबिराची सुरुवात करण्यात आले व तसेच कांताई नेत्रालय हॉस्पिटलचे डॉक्टर . वैभव शिंदे, व विनोद पाटील, यांचे स्वागत विकास सोसायटी चेअरमन . समाधान सिताराम पाटील ,व सरपंच. ज्ञानेश्वर तांबे, यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉक्टर .मयूर पाटील ,यांचे स्वागत सुनील लोधी ,यांच्या हस्ते करण्यात आले या नेत्र व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये जवळपास 120 लोकांची तपासणी करण्यात आली, असून त्यामधून 30 लोकांचे आजच्या तारखेला शस्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे व आतापर्यंत डॉक्टर मयूर पाटील यांच्या माध्यमातून जवळपास 130 लोकांचे ऑपरेशन मोफत करण्यात आले असून ते ऑपरेशन यशस्वीरित्या सर्व ऑपरेशन पूर्ण झाले व येणाऱ्या काळात 1000 च्या वरती आकडे जाण्याची शक्यता आहे व यावेळी उपस्थित शिंदाड गावाचे सरपंच ज्ञानेश्वर तांबे ,उपसरपंच. नरेंद्र विक्रम पाटील, दशरथ आबा पाटील व माजी सरपंच इंदल भाऊ परदेशी, ग्रामपंचायत सदस्य व तसेच या शिबिरासाठी सहकार्य शिंदाड येथील तरुण मित्रपरिवार मयूर परदेशी, संकेत पाटील, सागर पवार, सुनील पाटील, होमगार्ड ,भूषण राजपूत यांनी सहकार्य केले व गावातील ग्रामस्थ मंडळी या शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

साई मंदिर परिसरास “संत सेवालाल महाराज चौक” नामकरण करण्यात यावे

Next Post

वृध्द महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

वृध्द महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon